Random Video

Uddhav Thackeray | याचिकेनंतर उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी होणार? | Politics | Sakal

2022-10-20 723 Dailymotion

शिवसेना पक्षप्रमुख ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांच्या बेहिशेबी संपत्तीची ईडी आणि सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता संजय राऊतानंतर उद्धव ठाकरेही तुरुंगात जाणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केल्या जात आहे. मात्र काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून..
#maharashtra #shivsena #uddhavthackeray #sanjayraut #ED #CBI #BJP
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.